बायका शंभर रुपयाची चप्पल
खरेदी करून येतात
आणि सगळ्या घरात नाचत सांगत
सुटतात…
“मी शॉपिंग करून आलेय….
“मी शॉपिंग करून आलेय….
आणि पुरुष हॉटेलात एक हजारची दारू
पिऊन येतात
आणि तरीही घरी आल्यावर
गपचूप
झोपून जातात !!
यालाच म्हणतात…
साधी राहणी उच्च विचारसरणी.

Advertisements